" परिपुर्ण शिक्षणाची कास , परिपुर्ण मार्गदर्शनाचा ध्यास , नियमितता , नियोजन-बद्धता , सातत्य व गुणवत्तेची परंपरा जपणारे , विध्यार्थ्यांच्या जीवापाड प्रयत्नाला यशाचा सुगंध देणारा एक अग्रेसर मार्गदर्शन विध्यार्थी प्रिय परिपुर्ण व्यासपीठ, परभणी जिल्ह्यातील एकमेव ISO 9001: 2008 प्रमाणित व मानाकिंत , प्रा. रफिक शेख सरांचे लोकप्रिय एसके कोचिंग क्लासेस."

आमच्या विषयी

" जीवन केवळ दीर्घ नव्हे तर महान असावे." -डॉ.बाबासाहेब आंबेडकर




सातत्यपुर्ण प्रामाणिक परिश्रमाची 17 वर्षें पुर्ण...!

प्रिय सुजाण पालक आणि जागरूक विद्यार्थी मित्रांनो ;
                           आजच्या प्रगत स्पर्धात्मक युगात आपल्या पाल्याच्या शैक्षणिक तसेच भावी भवितव्याबद्दल / करिअर बद्दल सजग असणाऱ्या सुजाण पालक आणि जागरूक विद्यार्थ्याचे आम्ही प्रथमत: हार्दिक अभिनंदन आणि स्वागत करतो की आपण एसके क्लासेस ची निवड करून आम्हांस सेवेची संधी दिली.
                     इ. स. मे २००१ साली परभणी मध्ये रमाबाई आंबेडकर नगरात माती व कुडाच्या घरात २० विद्यार्थ्यासह एसके कोचिंग क्लासेसची सुरवात झाली.
                  आज या वृक्षाचा विद्यार्थी वट वृक्ष दिवसेंदिवस वाढत आहे. कोचिंग क्लासेस व्यस्थापन शेत्रात वेगवेगळे व आवश्यकतेनुसार योग्य ते बदल स्वीकारून सर्वांसाठी एक नवे आदर्श आम्ही निर्माण केले असून परभणीच्या शैक्षणिक कीर्तीत नक्कीच भर घालून इतरांना प्रेरणा देण्याचे कार्य आम्ही सतत करत असतो .

              परभणी जिल्ह्यातील पहिला ISO 9001:2008 प्रमाणित क्लासेस होण्याचे मानकरी आम्ही ठरलो आहे . याचे सर्व श्रेय आम्ही घेतलेल्या परिश्रमाला आणि विद्यार्थी पालक यांनी केलेल्या सहकार्याला जाते.

               एसके कोचिंग क्लासेसने परभणी शहराच्या शैक्षणिक कार्यक्षेत्रात व गुणवत्तेत विशेष उल्लेखन्निय कार्य करत सामाजिक बांधिलकी जपत गोर-गरीब व गरजू विद्यार्थ्याना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून विद्यार्थ्यांच्या जीवापाड प्रयत्नाला यशाचा सुगंध येईल म्हणुन अहोरात्र शैक्षणिक मार्गदर्शनातून आणि अथक परिश्रमातून सर्वसामान्य ते गुणवत्ता प्रधान सक्षम विद्यार्थी घडविण्याचा संकल्प यशस्वी रित्या पूर्ण करत यशाचा आलेख जपत आपले ज्ञान दालन सतत कार्यरत आहे.


         केवळ शिकवणे व अभ्यासक्रम पूर्ण करणे व परिक्षेच्या मार्गी लावणे एवढीच भुमिका स्वीकारून हे क्लासेस कार्यरत नाही तर आजचा विधार्थी खरा ज्ञानार्थी ,सुसंस्कृत,स्वयंशासित,स्वयंप्रेरित ,स्वावलंबी व परिपूर्ण मुल्याप्रधान मानवी समाजाचा भावी सुजाण,सक्षम व जागरूक नागरिक घडावा ह्या अंत:प्रेरनेणे या क्लासेस चे कार्य चालते.
        शैक्षणिक कार्यक्षेत्रात आपले कार्य प्रामाणिकपणे करतांना अद्यापपर्यंत राष्ट्रीय तसेच राज्यस्तर वेगवेगळ्या सामाजिक संस्था आणि समूहांने आमच्या कार्याची दखल घेत शैक्षणिक आणि सामाजिक अर्धशतकी पुरस्काराने सन्मानित करून समाजात आमचा सदैव गौरव केला आहे.


             आज "एसके क्लासेस विद्यार्थी मित्र परिवार" 18 व्या वर्षांत पदार्पण करत आहे.

'विद्यार्थ्यांचे यश हेच आमचे ध्येय...'
याच ध्येयाने प्रेरित होऊन गेल्या 17 वर्षांपासून आम्ही वाटचाल करीत आहोत.
आमच्या यशामध्ये पालक - विद्यार्थी - व आपण सर्व मित्रांचा खूप मोठा सहभाग आहे.
आपल्या सहकार्यामुळेच एवढी मोठी वाटचाल करणं शक्य झालं.
हाच विश्वास आणि प्रेम कायम सोबत असू द्या.
त्याच ऊर्जेने व नवनवीन कल्पनांचा स्वीकारत करत "क्लासेसची" वाटचाल तेवढीच भव्य व दिमाखदार असणार आहे.

विद्यार्थी सेवेच्या आधीन राहुन आपला पाल्यां ,विद्यार्थी कसा घडतो ह्यासाठी आपणही जागरूकतेणे दक्ष असावे एवढीच अपेक्षा आपणा सर्वां कडून आम्ही ठेवतो.
पुनश्च एकवार आपले हार्दिक आभार आणि धन्यवाद….!

-आपलाच विद्यार्थी सेवाआधीन

-आपलाच स्नेहाकिंत शुभेच्छुक:
-विद्यार्थी मित्र प्रा. रफीक शेख,परभणी.
_(Educator & Motivator)_
"Stay Hungry & Stay Foolish."
*SK COACHING CLASSES PBN*
_"The Complete Guidance For Bright Success"_
*Std X & XII For All Subjects*
डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी हाऊस, इंदिरा गांधी नगर,परसावत नगर रोड,परभणी.

*अधिक माहितीसाठी खालील संकेत स्थळ ला एकदा अवश्य भेट द्या:*

*Like My Facebook Page:*




प्रिय सुजाण पालक आणि जागरूक विध्यार्थी मित्रांनो ;   
           आजच्या प्रगत स्पर्धात्मक युगात आपलया पाल्याच्या शैक्षणिक तसेच भावी भवितव्याबद्दल करिअर बद्दल सजग असणाऱ्या  सुजाण पालक आणि जागरूक विध्यार्थ्याचे आम्ही प्रथमता: हार्दिक अभिनंदन आणि स्वागत करतो आपला अमुल्य वेळ ह्या अधिकृत संकेत स्थळ (वेबसाईट-पोर्टल) ला भेट दिल्याबद्दल.
                . . २००१ या वर्षापासून एसके कोचिंग क्लासेसने परभणी शहराच्या शैक्षणिक कार्यक्षेत्रात व गुणवत्तेत विशेष उल्लेखन्निय कार्य करत सामाजिक बांधिलकी जपत गोर-गरीब व गरजू  विधार्थ्याना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून विधार्थ्यांच्या जीवापाड प्रयत्नाला यशाचा सुगंध येईल म्हणुन अहोरात्र शैक्षणिक मार्गदर्शनातून आणि अथक परिश्रमातून सर्वसामान्य ते गुणवत्ता प्रधान सक्षम विध्यार्थी घडविण्याचा संकल्प यशस्वी रित्या पूर्ण करत यशाचा आलेख जपत आपले ज्ञान दालन सतत कार्यरत आहे.
              केवळ शिकवणे व अभ्यासक्रम पूर्ण करणे व परिक्षेच्या मार्गी लावणे एवढीच भुमिका स्वीकारून हे क्लासेस कार्यरत नाही तर आजचा विधार्थी खरा ज्ञानार्थी ,सुसंस्कृत,स्वयंशासित,स्वयंप्रेरित ,स्वावलंबी व परिपूर्ण मुल्याप्रधान मानवी  समाजाचा  भावी सुजाण,सक्षम व जागरूक नागरिक घडावा ह्या अंत:प्रेरनेणे या क्लासेस चे कार्य चालते. 
                 विधार्थी सेवेच्या आधीन राहुन आपला पाल्यां ,विधार्थी कसा घडतो ह्यासाठी आपणही जागरूकतेणे दक्ष असावे एवढीच अपेक्षा आपणा सर्वां कडून आम्ही ठेवतो.
        पुनश्च एकवार आपले हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद….!
                                                                                             
                                                                                               
संस्थापक संचालक     
 अधिक माहितीसाठी कृपया या संकेत स्थळाला एक वेळ अवश्य भेट द्या. 




क्लासेसची खास वैशिष्टयै:


अनुभवी , प्रयोगशील व तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन.


जिल्ह्यातील पहिले आणि एकमेव ISO 9001:2008 मानाकिंत क्लासेस.


क्लासेस च्या कार्यपद्धतीत नियमितपणा आणि सातत्य.


सामान्य विद्यार्थ्यांना विशेष वैयक्तिक मार्गदर्शन.


सामाजिक-शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल एकूण 52 पुरस्कार प्राप्त.


विद्यार्थी अभ्यास केंद्रित आणि शिस्तप्रिय क्लासेस.


गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना फिसमध्ये विशेष सवलत.


इंग्रजी व गणित विषयाची बेसिक तयारी वर्ग.


हसत-खेळत अध्ययन-अध्यापन तंत्राचा खुबीने वापर.


अत्यधुनिक क्लासरूम्स आणि सुरक्षित परिसर.


विद्यार्थ्यांच्या पायाभूत संकल्पनेवर विशेष भर.


सर्वं विषयांचे अभ्यासक्रम नियोजन आणि मार्गदर्शन.


संस्कारवर्ग मालिकेतून नितीमुल्य शिक्षण.


विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास करण्याचा प्रयत्न.


अत्यधुनिक आणि प्रशस्त E-Learning सुविधा कक्ष.


पुण्यातील नामवंत व प्रख्यात शिक्षणतज्ञांचे ऑनलाईन मार्गदर्शन.


पालकांना आपल्या पाल्याचा प्रगती अहवाल एसमएस द्वारे.


अत्यधुनिक तंत्रज्ञांनाचा सुयोग्य आणि पद्धतशीर प्रयोग आणि वापर.


सर्व घटक चाचण्या आणि सराव  परीक्षांचे निकाल ऑनलाईन.


सर्वं विषयांची परिपूर्ण तयारी साठी विशेष मार्गदर्शन वर्ग .
 
परीक्षेच्या दरम्यान विशेष अभ्यासिका सत्र नियोजन आणि कडक अंमलबजावणी.


शैक्षणिक वर्षात किमान तीन मार्गदर्शन शिबीर.


विद्यार्थी-शिक्षक-पालक विशेष सभांचे आयोजन.


सुव्यवस्थित व शांत ठिकाणी क्लासेस आणि वर्ग.